Crime News : नाशिक हादरले! व्यसनी मुलाने जन्मदात्या आईचा केला निर्घृण खून; सातपूर कॉलनीत खळबळ

Shocking murder in Satpur: Son kills mother over argument : नाशिकच्या सातपूर कॉलनी परिसरात निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी मंगला घोलप यांचा व्यसनी मुलगा स्वप्नील घोलप याने निर्घृण खून केला. पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि सातपूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास केला.
Mangala Santosh Gholap

Mangala Santosh Gholap

sakal 

Updated on

सातपूर- नाशिक: शहरातील खून सत्र थांबण्याचे नाव घेईना, असे सध्या नाशिक शहरातील चित्र आहे. सातपूर कॉलनीत व्यसनाधीन मुलाने जन्मदात्या आईचा निर्घृण खून केल्याने सातपूर परिसर हादरला. स्वत:च पोलिसासमोर जात अज्ञाताने आईला मारल्याचा बनाव रचणाऱ्या मुलास पोलिसांनी सखोल चौकशीअंती अटक केली आहे. मृत महिला या निवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी होत्या. मंगला संतोष घोलप-गवळी (वय ६४, रा. सातपूर कॉलनी, सातपूर) असे आईचे, तर स्वप्नील संतोष घोलप (३४) असे संशयित मुलाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com