Nashik Criem : सापळा रचून रिक्षा चोरटा जेरबंद, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
Rickshaw Stolen in Daylight from Satpur Area : भरदिवसा रिक्षा चोरी करणाऱ्या संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीची रिक्षा जप्त करण्यात आली असून, चौकशीतून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
नाशिक- सातपूर हद्दीतून भरदिवसा रिक्षा चोरी करणाऱ्या संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीची रिक्षा जप्त करण्यात आली असून, चौकशीतून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.