Nashik News : एका ई-मेलने उडवली धांदल: नाशिकमध्ये बॉम्बच्या अफवेने पालकांचा जीव टांगणीला

Panic at Nashik’s Cambridge School Due to Bomb Threat : नाशिक केंब्रिज शाळेत स्वच्छतागृह आणि आवारात तीन आरडीएक्स बॉम्ब ठेवले असून, शाळा रिकामी करा, असा ई-मेल आल्याचे समजल्यानंतर शाळेसह पोलिस प्रशासन हादरले.
School

School

sakal 

Updated on

इंदिरानगर: सोमवारी (ता. १३) सकाळी नाशिक केंब्रिज शाळेत स्वच्छतागृह आणि आवारात तीन आरडीएक्स बॉम्ब ठेवले असून, शाळा रिकामी करा, असा ई-मेल आल्याचे समजल्यानंतर शाळेसह पोलिस प्रशासन हादरले. हे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर आल्यानंतर अफवांचे पीक आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com