schools
sakal
नाशिक: यंदा नोव्हेंबरमध्येच कडाक्याची थंडी जाणवत असून, किमान तापमान दहा अंश सेल्सियसपेक्षा खाली घसरले होते. सकाळच्या वेळी वातावरणात कमालीचा गारवा असल्याने विद्यार्थी हिताचा विचार करता, शाळा एक तास उशिराने भरविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासंदर्भात सोमवारी (ता. २४) निर्णय होण्याची शक्यता आहे.