Nashik News : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमधून वाजणार स्थानिक निवडणुकांचे रणशिंग?

Political Implications Ahead of Local Elections : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याचा समारोप नाशिकमध्ये ४ ऑक्टोबरला होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीची शक्यता आहे.
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

sakal 

Updated on

नाशिक: राज्य शासनातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याचा समारोप नाशिकमध्ये ४ ऑक्टोबरला होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com