Jalaj Sharma
sakal
नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा हे शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत तीन टप्प्यांत अभियान राबविण्यात येणार असून, पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरकुल, ऐतिहासिक वास्तू व कार्यालयांची स्वच्छता, वनपट्ट्यांचे शंभर टक्के वितरण अशा विविध उपक्रमांचा समावेश असेल. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.