Sewerage Project
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात अस्तित्वातील मलनिस्सारण प्रकल्पांचे सक्षमीकरण व नवीन प्रकल्पांची उभारणी करताना वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने नवनगरांमध्ये ११४० कोटी रुपये खर्चाच्या नवीन मलवाहिका टाकल्या जाणार आहेत.