Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Nashik Shalarth ID scam investigation : नाशिक शालार्थ आयडी घोटाळ्यात धुळ्यातील प्रशांत वाडिलेला अटक करण्यात आली. बनावट शाळा, खोटी मान्यता आणि शेकडो शिक्षकांच्या शालार्थ आयडीद्वारे शासनाची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Who is Prashant Wadile?

Who is Prashant Wadile?

esakal

Updated on

नाशिक : राज्यातील बहुचर्चित शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने बनावट संस्था, आदेश आणि मान्यतेचे प्रस्ताव सादर करीत शेकडो शिक्षकांची शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संशयित संस्थाचालक, दलाल प्रशांत तुळशीराम वाडिले यास शनिवारी (ता. ११) पहाटे धुळ्यातून अटक (Prashant Wadile arrested in Shalarth scam) केली. ‘शालार्थ’ घोटाळ्याप्रकरणी अटक झालेला वाडिले चौथा संशयित असून, त्यास रविवारी (ता. १२) नाशिक रोड न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. वाडिले धुळे जिल्हा रिपाइंच्या (आठवले गट) शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्षही आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shalarth ID Scam
Sanjay Garud Arrest Latest News
Nashik fake Shalarth scam investigation
Shalarth ID Scam
Marathi News Esakal
www.esakal.com