Sharad Pawar
sakal
नाशिक: राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असताना ‘देवाभाऊं’नी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतानाचे फलक लावले आहेत. शिवरायांचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. महाराजांनी त्यांच्या काळात शेतकऱ्यांना फाळ बनविण्यासाठी सोन्याची नाणी दिली होती.