Sharad Pawar Yeola Meet: येवल्याच्या इतिहासात प्रथमच चारही नेते पवारांसाठी एकाच मंचावर!

Sharad Pawar Yeola Meet
Sharad Pawar Yeola Meetesakal

Sharad Pawar Yeola Meet : शरद पवार यांच्यासाठी येथील प्रमुख चारही नेते २०-२५ वर्षानंतर प्रथमच एकाच व्यासपीठावर आले आहे. (Sharad Pawar Yeola Meet first time in history of Yeola all four leaders on same platform for Pawar nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sharad Pawar Yeola Meet
Sharad Pawar News : वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसलाच नाही! शालिनीताईंचा युटर्न; पवारांच्या मदतीला धावल्या…

या सभेचे आयोजन माणिकराव शिंदे या येवल्याच्या नेत्यांबरोबर माजी आमदार मारोतराव पवार, शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे तसेच सहकार नेते अंबादास बनकर हे सर्व आज शरद पवारांच्या सभेसाठी एकाच मंचावर उपस्थित राहिले आहे. या नेत्यांच्या एकात्रीकरणामुळे सभास्थळी एकच चर्चा सुरू आहे.

याशिवाय माजी आमदार उत्तमबाबा भालेराव,संजय चव्हाण,कल्याणराव पाटील,शिरुरचे अशोक पवार,चांगदेव होळकर आदी नेतेही सभेला उपस्थित आहेत. अद्याप सभा सुरू झालेली नाही मात्र येवला कृषि उत्पन्न बाजार समितीतील सभामंडप फुल्ल झाला असून चारही बाजूने लोक उभे राहून आहेत.

Sharad Pawar Yeola Meet
Sharad Pawar Latest Update : मोठ्या साहेबांची सभा नव्या राजकीय समीकरणांची नांदी! सभेला शिवसेनेचे हे आमदारही सरसावले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com