Suicide
sakal
नाशिक: शरणपूर परिसरातील बारावीच्या विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने मानसिक तणावातून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.