Nashik Share Market Scam : सावधान! ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाने नव्या फसवणुकीचा प्रकार उघड

Online Share Market Scam Unfolds in Nashik : नाशिकमध्ये तिघा गुंतवणूकदारांची ४४ लाखांची ऑनलाईन फसवणूक; फेक स्टॉक ग्रुप, ॲप आणि लिंकचा वापर करून बनवले गंडा
Share Market Scam
Share Market Scamesakal
Updated on

नाशिक- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून ऑनलाइन व्यवहाराद्वारे ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. ऑनलाइन व्यवहारांमध्ये आर्थिक फसवणुकीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात विशेष म्हणजे टेक्नो सेव्ही असलेल्या वर्गाचे प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये तीन नागरिकांची फसवणूक झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com