Crime
sakal
नाशिक: निकम टोळीचा म्होरक्या व सध्या अमरावती कारागृहात असलेल्या कैद्याला नाशिक न्यायालयात आणले असता, त्यास कोठडीत ठेवण्याऐवजी कैदी पार्टीने कैद्यासह ‘लॉज’मध्ये मुक्काम केल्याचे समोर आले आहे. या लॉजवर गोळीबारातील संशयित व कटातील सामील नगरसेवक त्या कैद्याला भेटले होते.