Saroj Ahire
sakal
नाशिक रोड: शिलापूर येथे ऊर्जा विभागांतर्गत प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेच्या उभारणीकरिता स्थानिक शेतकऱ्यांची शेती जमीन संपादित करण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्री खट्टर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी (ता.१०) विशेष मागणी केली.