Shiv Bhojan Scheme
sakal
नाशिक: जिल्ह्यातील चार शिवभोजन केंद्रचालकांना कामकाजातील अनियमितता भोवली आहे. पुरवठा विभागाने या चारही केंद्रांचा परवाना रद्द केला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये आणखीन दोन केंद्रांवर कारवाई केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे.