Nashik Shiv Sena : नाशिक शिवसेनेत 'हायव्होल्टेज' ड्रामा! एकनाथ शिंदेंच्या एका फोनमुळे प्रवीण तिदमोंचे राजीनामा अस्त्र म्यान

Shiv Sena Factionalism Erupts Over Nashik Deputy Mayor Election : उपमहापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतल्यानंतर महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी पत्रकार परिषदेत राजीनामा न देण्याची भूमिका स्पष्ट केली.
Pravin Tidme

Pravin Tidme

sakal 

Updated on

नाशिक: उपमहापौरपदाच्या निवडणुकीत माघारी घ्यायला लागलेल्या शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी राजीनामा अस्त्र म्यान केले असले तरी यानिमित्त शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला जागत पक्षप्रमुखांचे आदेश, जनभावना लक्षात घेऊन महानगरप्रमुख व नगरसेवकपदाचा राजीनामा देणार नसल्याचे तिदमे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com