Shiv Sena Election Symbol : मशाली पेटवून युवासेनेचा जल्लोष

Yuva Sena News
Yuva Sena Newsesakal
Updated on

इंदिरानगर (जि. नाशिक) : निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे निवडणूक चिन्ह दिल्यानंतर वासननगर भागात युवा सेनेतर्फे मशाली पेटवून जल्लोष करण्यात आला. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष करण्यात आला. (Shiv Sena New Sign Yuvasena cheers by Mashal Nashik Latest Marathi News)

Yuva Sena News
अपेक्षा पालकमंत्र्यांकडून : उद्योग टिकण्यासाठी Property tax कमी करण्याचे आव्हान

मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या व्हॉट्स ॲपचे डीपी तसेच स्टेटसवर नवीन चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नवा लोगो ठेवत जोरदार घोषणाबाजी केली. 'शिवसेना ठाकरेंची, अस्मिता आहे महाराष्ट्राची, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय असो आदी घोषणा देण्यात आल्या. या वेळी साईनाथ निकम, ऋषी राणे, मोहित पन्हाळे, प्रीतम पाटील, धीरज राऊत, स्वप्नील पारवे, अक्षय बाविस्कर, शुभम शिवदे, रोहित भरीत, दत्तू सोपणार, रवी उगले, दगडू पाटील, अनिकेत राजपूत आदींसह युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Yuva Sena News
Nashik Quality Department News : Electrical कामांची गुणवत्ता कागदावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com