पिंपळगाव बसवंत- बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत होण्याचा आशेचा किरण दिसू लागला आहे. स्वाभाविकच चातक पक्ष्याप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रतीक्षा असलेल्या कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.