Nashik Politics : 'भ्रष्टाचाऱ्यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय'; नाशिकमध्ये शिवसेना (उबाठा)चा महायुती सरकारला इशारा
Shiv Sena UBT Holds Statewide Protest in Nashik : महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे येथे सोमवारी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन झाले.
नाशिक: राज्यात महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे येथे सोमवारी (ता. ११) जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. सीबीएस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन झाले.