Uddhav Thackeary Group : शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभागप्रमुखांसह इतर नियुक्त्या जाहीर

Uddhav Thackeray Group
Uddhav Thackeray Groupesakal

Uddhav Thackeary Group : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शहरातील प्रभागप्रमुखांसह नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. (Shiv Sena Uddhav Thackery Group Ward Heads and Other Appointments Announced nashik political news)

विभागनिहाय अशी आहे नियुक्ती: नाशिक रोड- उपमहानगर समन्वयक नीलेश कर्डिले, संजय गायकवाड, विजय काळदाते. विभाग समन्वयक - नाना शिंदे, दीपक टावरे, उपविभाग संघटक- सतीश मुनित, सचिन अरिंगळे.

प्रभागप्रमुख - विनायक आढाव, राहुल बोराडे,आनंद कदम, योगेश शिंदे, सागर भोर, प्रभाकर बोराडे, प्रतीक जाचक, मिलिंद मोरे. पंचवटी विभाग - उपमहानगर प्रमुख- हर्षद पटेल, अजय चौगुले. विभाग संघटक- गुलाब तराड, तुषार पाटील.

उपविभाग संघटक- ज्ञानेश्वर पवार. उपविभागप्रमुख- सतीश आहेर, रमेश लहांगे. प्रभागप्रमुख- चिंतामण उगलमुगले, अमोल अहिरे, मोहन पाटील, ज्ञानेश्वर फड, जयराम कारवाल, योगेश गांधी, संजय जाधव, राहुल ह्याळीज.

मध्य नाशिक विधानसभा- उपमहानगर प्रमुख- संदेश फुले, वैभव खैरे, विधानसभा संघटक- राजेंद्र क्षीरसागर. उपमहानगर संघटक- संतोष ठाकूर, बंडू चाटोरीकर, गोरख वाघ, परशुराम कानेटकर, उपमहानगर समन्वयक- कमलेश परदेशी, रामू पवार, विभागप्रमुख- युवराज ठाकरे. विभाग संघटक- संदीप आहेर, गणेश शेटे, गोकूळ मोरे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Uddhav Thackeray Group
Civil Hospital News : आहार घोटाळ्यासंबंधित तक्रारी तथ्यहीन; आरोपाऐवजी खात्री करण्याचे आवाहन

विभाग समन्वयक- विजय काकड, पंकज कराडे, भीमा बागूल. उपविभाग संघटक -कच्छेभान आव्हाड. प्रभागप्रमुख- सुनील भालेकर, रवी तांबे, कुणाल भोसले, प्रशांत भदाणे, गुलाम खान, पंकज रहाणे, हरीश नुनसे, नरेश दरोडे, गौरव सोनवणे, नीलेश मोरे, प्रवीण भोये, राहुल बाबर. सिडको विभाग- विभागप्रमुख- पंकज पवार.

विभाग संघटक- अमोल जाधव, किसन काळे. विभाग समन्वयक- जगन आहिरे. प्रभाग प्रमुख- गणेश सोनवणे, पंकज जाधव, अभिजित सूर्यवंशी, समाधान साळुंखे, सुनील चव्हाण, अमोल खर्डे, कुंदन मिस्त्री, सुजित गायकवाड, अरुण अहिरे, राहुल सुके, संतोष सैदाणे, ज्ञानेश्वर येलमामे. सातपूर विभाग- महानगर संघटक- देवा जाधव.

उपमहानगर संघटक - युवराज धात्रक, विजय बुरकुल. विभाग संघटक -योगेश जाधव, प्रवीण काठे. विभाग प्रमुख- रोशन उन्हाळे. उपविभाग प्रमुख -इक्बाल मणियार, अमोल दोडके, विशाल भदर्गे. प्रभाग प्रमुख- अविनाश कडलग, प्रवीण इंगवले, गजेंद्र जाधव, रोहित गायकवाड, मनोज चव्हाण.

Uddhav Thackeray Group
Weightless School Bag : पुस्तकाच्या 4 भागांमुळे दप्तर वेटलेस! ‘माझी नोंद’ पानांमुळे अभ्यास करणे सोपे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com