Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर आता 'डिजिटल' वॉच; प्रकल्पांसाठी पीएमआयएस प्रणाली कार्यान्वित करण्याचे आयुक्तांचे निर्देश!

PMIS Introduced for Centralized Monitoring of Kumbh Mela Projects : सिंहस्थ कुंभमेळा प्रकल्पांसाठी पीएमआयएस प्रणालीबाबत जिल्हा परिषदेत झालेल्या प्रशिक्षण सत्रानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना डिजिटल प्रकल्प व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केले.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal 

Updated on

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सर्व प्रकल्पांचे नियोजन, देखरेख आणि प्रगती तपासण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली (पीएमआयएस) तयार करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे सर्व कामांचे एकाच ठिकाणी निरीक्षण आणि नियंत्रण करता येणे शक्य होणार आहे. ही प्रणाली वापरण्यास सुलभ व उपयुक्त असून, सर्व यंत्रणांनी ही प्रणाली कार्यान्वित करावी, अशा सूचना कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्र(ता. १४) येथे दिल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com