Nashik Kumbh Mela : सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! बाह्य रिंगरोड आणि त्र्यंबकेश्वर-घोटी महामार्ग प्रकल्पांना मिळणार गती

imhastha-Focused Infrastructure Development in Nashik : प्रकल्पांच्या भूसंपादनाला गती देताना सिंहस्थापूर्वी हे दोन्ही रस्ते पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal 

Updated on

नाशिक: शासनाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या यादीत नाशिकचा परिक्रमा मार्ग (बाह्य रिंगरोड) आणि त्र्यंबकेश्‍वर-घोटी महामार्गाचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या भूसंपादनाला गती देताना सिंहस्थापूर्वी हे दोन्ही रस्ते पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, सिंहस्थासंदर्भात साडेदहा हजार कोटींच्या कामांना आतापर्यंत प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Trimbakeshwar Kushavarta water purification project
What is the latest update on Nashik Kumbh Mela 2027 preparations?
Nashik Kumbh Mela 2027 bus transport plan
Simhastha 2028
Marathi News Esakal
www.esakal.com