Narhari Zirwal : "शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही"; सिंहस्थ कुंभमेळा भूसंपादनावर नरहरी झिरवाळ यांची मोठी ग्वाही

Assurance of Fair Compensation to Farmers: Narhari Zirwal : जिल्ह्यात पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात येणार असून, या कामांसाठी आवश्यक तेवढ्याच जमिनीचे संपादन केले जाईल आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला दिला जाईल, अशी ठाम ग्वाही अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
Narhari Zirwal

Narhari Zirwal

sakal 

Updated on

नाशिक: आगामी सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पायाभूत सोयीसुविधा उभारण्यात येणार असून, या कामांसाठी आवश्यक तेवढ्याच जमिनीचे संपादन केले जाईल आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला दिला जाईल, अशी ठाम ग्वाही अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com