Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून 'ठेंगा'? आराखडाच सादर न झाल्याने अर्थसंकल्पात नाशिकची उपेक्षा

No Central Budget Allocation for Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी निधीची मोठी आवश्यकता असताना, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात थेट तरतूद नसल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.
Kumbh Mela

Kumbh Mela

sakal 

Updated on: 

नाशिक: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये सिंहस्थ- कुंभमेळ्यासाठी निधीची तरतूद नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. पण, सिंहस्थ निधीसंदर्भात राज्यस्तरावरून अद्यापपर्यंत केंद्राला आराखडाच सादर केला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे तूर्तास राज्य सरकारलाच कुंभाच्या तयारीचा सर्व आर्थिक भार उचलावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Simhastha Kumbh
Nashik Ring Road latest update
Nashik Kumbh Mela
Nashik Potholes Issue
Marathi News Esakal
www.esakal.com