Nashik News: सिंहस्थाच्या पर्वावर उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला ‘बूस्ट’! नाशिक-शिर्डी-त्र्यंबक ‘धार्मिक कॉरिडॉर’ने जोडले जाणार, पर्यटनवाढीची संधी..

pilgrimage circuit Development in Maharashtra: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-शिर्डी-त्र्यंबक धार्मिक कॉरिडॉर उभारणीला गती
Tourism Gets a Push as North Maharashtra Prepares for Simhastha

Tourism Gets a Push as North Maharashtra Prepares for Simhastha

Sakal

Updated on

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक- त्र्यंबकेश्‍वर- शिर्डी- सप्तशंृगगड- शनिशिंगणापूर असा धार्मिक कॅरिडॉर उभारणीसाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून नाशिक विभागातील पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्यासह रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. त्यासोबतच नाशिकमधील धार्मिक, ऐताहासिक व कृषी पर्यटन वाढीची उत्तम संधी निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com