Nashik Administration News
esakal
नाशिक: प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या तुलनेत नाशिक व त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा आव्हानात्मक आहे. आपल्याकडे जागेची उपलब्धता फारच कमी असून, ऐन पावसाळ्यात (ऑगस्ट २०२७) भाविकांसह साधू-महंतांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सर्वांच्या सहकार्यातूनच हा कुंभमेळा यशस्वी होईल, असा विश्वास कुंभमेळामंत्री तथा समितीप्रमुख गिरीश महाजन यांनी रविवारी (ता. २१) नाशिकमध्ये व्यक्त केला.