नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाने १५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणाऱ्या कामांसाठी मार्च २०२६ पर्यंत ३०६३. ६७ कोटींची तरतूद केली असली तरी डिसेंबरमध्ये सुधारित अंदाजपत्रकात राज्याच्या तिजोरीचा विचार करून अधिक तरतूद केली जाणार आहे. डिसेंबरअखेर १००४.१२ कोटी रुपये खर्च करावे लागणार असल्याचे प्राधिकरणाच्या आदेशात म्हटले आहे.