Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्च्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर येथील दहा आखाड्यांमधील कामांचा शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी (ता.३) करण्यात आला. प्रत्येक आखाड्यास १२ खोल्या बांधण्यात येणार असून त्यासाठी एक कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले आहे.