financial scam
sakal
सिन्नर: येथील भारत फायनान्शियल इन्क्युजन लिमिटेड कंपनीसह १०४ कर्जदार महिलांची तब्बल २८ लाख ७३ हजार ८७७ रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी विशाल गणेश कचवे (२५, रा. नरव्हाळ, ता. जि. धुळे) यांनी सिन्नर पोलिसांत बँकेतील सहा जणांविरोधात फिर्याद दिली आहे.