Adarsh Borhade
sakal
सिन्नर: देवदर्शनाहून परतलेल्या कुटुंबावर नियतीने सिन्नर बसस्थानकात क्रूर आघात केला. ब्रेक निकामी झालेली सिन्नर आगाराची बस थेट फलाटात घुसल्याने पंढरपूरहून आलेल्या नऊ वर्षांच्या आदर्श योगेश बोऱ्हाडे या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेत बालकाच्या आईसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत.