Sinnar WhatsApp File Scam: व्हॉट्सअ‍ॅपवरून आलेली फाईल डोकेदुखी ठरली ; फक्त एक क्लिक आणि दहा लाख गायब!

Engineer Loses ₹10 Lakh in APK File Scam in Sinnar : सिन्नर येथील कनिष्ठ अभियंता सोनल ढिकले यांच्याकडून व्हॉट्सअ‍ॅपवरील बनावट एपीके फाईलद्वारे सायबर चोरट्यांनी १० लाख रुपयांची फसवणूक केली.
WhatsApp File Scam: One Click Costs ₹10 Lakh in Shocking Cybercrime
WhatsApp File Scam: One Click Costs ₹10 Lakh in Shocking Cybercrimesakal
Updated on

सिन्नर: कडवा प्रकल्पातील कनिष्ठ अभियंता सोनल नंदलाल ढिकले ऊर्फ सोनल विशाल कोटकर (३१, रा. भगवतीनगर, सिन्नर) यांना व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या भामट्यांच्या एपीके फाइलने जवळपास दहा लाख रुपयांचा फटका बसला. ‘आरटीओ चलन ५०० एपीके’ (RTO_Challan_500.apk) नावाची फाइल त्यांनी डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून नऊ लाख ९३ हजार ६०४ रुपये परस्पर काढून घेतले गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com