Sinnar ESIC Hospital : सिन्नरमध्ये ‘इएसआयसी’ रुग्णालयाला गती मिळणार? खासदार वाजेंचा दिल्लीत पाठपुरावा

MP Rajabhau Waje Meets Health Minister Mandaviya : सिन्नर येथे प्रस्तावित असलेल्या इएसआयसी रुग्णालयासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली.
Rajabhau Waje
Rajabhau Wajesakal
Updated on

सिन्नर: येथे प्रस्तावित असलेल्या इएसआयसी रुग्णालयाच्या प्रकल्पाला प्रशासनिक गती देण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक सहकार्य तत्काळ मिळावे, अशी अपेक्षा खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी दिल्लीत सविस्तर चर्चा केली असून, मंत्री मांडविया यांनी प्रकल्प लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com