Gram Panchayat
sakal
नाशिक: सिन्नर तालुक्यातील ७९ ग्रामपंचायत सदस्यांनी मुदत संपूनही जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १०-१ ‘अ’नुसार सदर सदस्यांना अपात्र ठरविले. या कारवाईमुळे सिन्नरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.