Sinnar News : सिन्नरमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ; बालके आणि पशुधनावर हल्ले वाढले! वन विभागाला तातडीने ५० नवीन पिंजऱ्यांची गरज
Leopard Attacks Rise Across Sinnar Taluka : सिन्नर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि अपुरे पिंजरे यामुळे वनविभागाला बिबटे पकडताना मोठी कसरत करावी लागत आहे.
सिन्नर: बिबटे पकडण्यासाठी सिन्नर वन विभागाला अजून ५० पिंजऱ्यांची आवश्यकता आहे. सद्यःस्थितीत १७ पिंजरे असून, त्यातील तीन नादुरुस्त आहेत. त्यामुळे बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाला कसरत करावी लागत आहे.