Massive Fire Engulfs Aroma Chemical Factory in Sinnar MIDC : सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीत विमा एरोमँटिक कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला.
सिन्नर: माळेगाव औद्योगिक वसाहतीतील सुगंधित पावडर व द्रव्य बनविणारा विमा एरोमँटिक कारखाना आगीत खाक झाला. आग इतकी भीषण होती, की रसायनाचे ५० हून अधिक ड्रम, किमती साहित्य, फर्निचर अवघ्या तीन तासांत जळून खाक झाले.