Municipal Election
sakal
सिन्नर: सिन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल अशोक उगले यांनी पाच हजार ६०२ मतांची आघाडी घेत विजय मिळविला. त्यामुळे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे नगर परिषदेवर वर्चस्व सिद्ध झाले आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमोद चोथवे यांचा पराभव झाला.