Leopard Cub sakal
नाशिक
Sinnar News : सिन्नरच्या मुसळगावात बिबट्याच्या पिल्लाची सुटका; आईशी भेट घडवण्याचा प्रयत्न
Leopard Cub Rescued from Musalgaon Near Sinnar : मादी बिबट्यापासून भरकटलेला एक बछडा सापडल्यानंतर त्याची आईशी भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त सुरू केली आहे.
सिन्नर- मुसळगाव परिसरात मादी बिबट्यापासून भरकटलेला एक बछडा सापडल्यानंतर त्याची आईशी भेट घडवून आणण्यासाठी वनविभागाने प्रयत्नांची शिकस्त सुरू केली आहे.