Sinnar Police Bust Mangur Fish Smuggling : सिन्नर पोलिसांनी संगमनेर नाक्याजवळ सापळा रचून पुणे येथून परराज्यात मांगूर माशांची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून ४.६ टन जिवंत मांगूर मासे आणि ट्रकसह २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सिन्नर: पुणे येथून विविध राज्यात मांगूर माशाचा पुरवठा करणारी टोळी सिन्नर पोलिसांनी गजाआड केली आहे. सुमारे ४. ६ टन जिवंत मासे ताब्यात घेण्यात आले असून ट्रकसह २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.