Ration shop
sakal
संपत ढोली सिन्नर: रेशन दुकानदारांना धान्य वितरण करताना कमी वजन असलेले धान्याचे कट्टे वितरित होत आहेत. याबाबतचे गाऱ्हाणे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मांडल्याने त्याची दखल घेत सिन्नर शहरातील स्वस्त धान्य वितरकांना थेट मनमाडहून धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे.