अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Ashok Kharat Case अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात विरोधात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता तिचा शोध सुरू झाला आहे. गुन्हा दाखल होताच ती फरार झालीय. तर खरातच्या मुलाला एसआयटीने ताब्यात घेतलंय.
Major Update in Ashok Kharat Case Son Held Wife Absconding

Major Update in Ashok Kharat Case Son Held Wife Absconding

Esakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर आतापर्यंत त्याच्याविरोधात अनेकांनी तक्रार दाखल केलीय. एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरू असताना मोठे अपडेट समोर आले आहेत. अशोक खरातच्या मुलाला एसआयटीने त्याच्या नाशिकमधील घरातून ताब्यात घेतलंय. तर त्याची पत्नी कल्पना खरात मात्र अद्याप फरार आहे. तिच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com