चाकणकरांच्या अडचणी वाढणार, SIT चौकशीत ५ तासात ४५ प्रश्नांचा भडिमार; खरातशी ओळख, व्यवहार ते व्हिडीओ.. काय काय विचारलं?

SIT questions Rupali Chakankar for five hours भोंदूबाबा खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या रूपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी करीत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
Rupali Chakankar

Rupali Chakankar

Esakal

Updated on

What Did SIT Ask Rupali Chakankar in Kharat Case भोंदू अशोक खरात याच्या महिला लैंगिक अत्याचारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांसह बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या रूपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी करीत त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. चौकशीनंतर पुण्याकडे रवाना होताना चाकणकर यांनी, चौकशीत समाधानकारक उत्तरे दिल्याचे सांगत विचारलेल्या प्रश्नांबद्दल माहिती देणे मात्र टाळले. दरम्यान, 'एसआयटी'कडून चाकणकर यांना पुन्हा पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com