Republic Day : प्रजासत्ताकदिनी कत्तलखाने बंद! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Republic day  2023

Republic Day : प्रजासत्ताकदिनी कत्तलखाने बंद!

नाशिक : महापालिका हद्दीतील कत्तलखाने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी बंद ठेवले जाणार आहे. या दिवशी जनावरांची कुणीही कत्तल करू नये. या दिवशी जनावरांची कत्तल करताना आढळून आल्यास संबंधित इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा: Nashik News :...अन् अधिकार जातील, या भितीपोटी आक्रमक सरपंचांची थेट ZPवर धडक!

टॅग्स :Republic DayNashiknmc