Nashik : ‘स्मार्ट’ ठिकाणी साचले पावसाचे पाणी

Smart City Work Potholes
Smart City Work Potholesesakal

नाशिक : गंगाघाटावर ठिकठिकाणी स्‍मार्टसिटीअंतर्गत (Smart City Works) कामे सुरू आहे. गंगाघाटावर फरशी बसविण्याचे काम अजूनही अपूर्णच आहे. (SmartCity work is still incomplete Nashik News)

Smart City Work Potholes
ताडपत्रीचे दर कडाडले; शेतकरी वर्ग वळला बॅनर खरेदीकडे

यामुळे शहरात सुरू झालेल्‍या पावसाचे पाणी साचत आहे. पावसाचे आगमन झाले आहे. गुरुवारपासून दिवसभर उकाड्याने हैराण झालेले नाशिककर सायंकाळी बरसलेल्या जलधारामुळे सुखावून गेला. मात्र, अशातच गंगाघाटावर दगडी फरशी बसविण्याचे कामे सूरू आहेत. फरशी बसविण्यासाठी दिलेल्‍या चिरा व खोलगट भाग यात पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे डासांची उत्पत्तीला आमंत्रण मिळते. हे आरोग्‍याच्या दृष्‍टीने घातक आहे. निदान पावसाळापूर्व तरी गंगाघाटावरील कामे पूर्ण व्हावीत, अशी नाशिककरांची अपेक्षा आहे.

Smart City Work Potholes
Nashik : महापालिकेचा खासदार पुत्रास दणका; ठोठावला 4 लाखाचा दंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com