Nashik News : टोलचा अजबच कारभार! एकाच गाडीला एकाचवेळी पिंपळगांव अन् सिन्नर टोलप्लाझाचा SMS

ताराचंद खैरणार हे त्यांच्या बोलेरो पिकअप वाहन क्रमांक mh15ck3005 ने पिंपळगांव बसवंत येथे साहित्य पोहचविण्यासाठी गेले होते तो पिंपळगाव वरून येतांना पिंपळगांव बसवंत टोल प्लाझावर फास्ट टॅग वापरून ओलांडून कोकणगाव परिसरात आले.
SMS from Pimpalgaon and Sinner Toll Plaza to  same train at same time nashik news
SMS from Pimpalgaon and Sinner Toll Plaza to same train at same time nashik newsesakal

ओझर : ताराचंद खैरणार हे त्यांच्या बोलेरो पिकअप वाहन क्रमांक mh15ck3005 ने पिंपळगांव बसवंत येथे साहित्य पोहचविण्यासाठी गेले होते तो पिंपळगाव वरून येतांना पिंपळगांव बसवंत टोल प्लाझावर फास्ट टॅग वापरून ओलांडून कोकणगाव परिसरात आले. (SMS from Pimpalgaon and Sinner Toll Plaza to same train at same time nashik news)

त्यावेळी 20 रुपये कट झाल्याचा sms मोबाईलवर आला आणि पुढे नंतर ओझरला घरी पोहचला तर सिन्नर टोल नाक्यावर चा 45 रु.चा sms आला.. खैरणार ही व्यक्ती सिन्नरला गेलीच नाही तरी पैसे कट झाल्याचा sms आला. यावेळी त्यांनी चौकशी केली परंतु हाती काहीच लागले नाही.

एका गाडीचे असे होते तर दिवस भरात टोल प्लाझावर किती घोळ होत असेल प्रश्न वीस आणि पंचेचाळीस रुपयांचा नाही तर अशी किती वाहने जातात आणि त्यांचे किती पैसे जात असतील हा मोठा घोळ होत आहे.

SMS from Pimpalgaon and Sinner Toll Plaza to  same train at same time nashik news
Nashik News : महापालिकेत सुरक्षारक्षकांची सेवा खंडित; पावणेदोन कोटींची होणार बचत

समंधीत विभागाने याबाबत गंभिर दरवल घेणे आवश्यक असून वाहन धारकांना भुर्दंड बसत आहे. खैरणार यांनी याबाबत रस्ते आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे याबाबत तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.

''वाहन धारकांनी सावध रहावे. टोल प्लाझावर आपले वाहन पास झाल्यावर एसएमएस बाबत सर्तक व सावध रहावे वाहन धारकांना भुर्दंड बसत असून संगणक प्रणालित काहीतरी घोटाळा आहे.''-ताराचंद खैरनार

''एकाच वेळी टोल कापला जात नाही सदर गाडी पिंपळगांव टोल प्लाझा वरून पास झाली तो एसएमएस व सिन्नर टोल प्लाझाचा एसएमएस यात एक तासाचा फरक आहे सिन्नर टोल प्लाझावर ऑपरेटरने गाडीचा नंबर टाकला असावा तो दोष त्यांचा आहे जरी टोल कट झाला तरी वाहन धारकाने किंवा वाहन चालक रितसर तक्रार दाखल करावी तो रिटर्न होईल.''-आत्माराम नभाले, व्यवस्थापक पिंपळगांव टोल प्लाझा.

SMS from Pimpalgaon and Sinner Toll Plaza to  same train at same time nashik news
Nashik News : मालेगावला मुख्य जलवाहिनीत गळती; 4 लाख लिटर पाण्याचा अपव्यय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com