A water project set up by the Social Networking Forum (SNF) at Umbarpada (Taluka Peth).
sakal
सटाणा - दुर्गम आदिवासी गावांतील पाणीटंचाई दूर करून नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष कमी करण्यासाठी गेल्या दीड दशकापासून कार्यरत असलेल्या सोशल नेटवर्किंग फोरमने (एसएनएफ) आपल्या जलचळवळीच्या माध्यमातून ३६ गावांतील ७० हजारांहून अधिक नागरिकांच्या जीवनात बदल घडविण्याचा प्रयत्न केला आहे.