Nashik Crime : सोशल मीडियाचा गैरवापर! बदनामीची धमकी देऊन व्यावसायिकाच्या पत्नीला लुटण्याचा प्रयत्न

Extortion Threat Using Defamatory Videos in Nashik : सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: पतीविरुद्धचे बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणे थांबविण्यासाठी तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com