esakal | चिंचोलीचे जवान अमोल झाडेंना सिक्कीमध्ये वीरगती
sakal

बोलून बातमी शोधा

soldier amol zade

चिंचोलीचे जवान अमोल झाडेंना सिक्कीमध्ये वीरगती

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : चिंचोली (ता. सिन्नर) येथील सैन्य दलातील (Military army) जवान अमोल रामनाथ झाडे यांना सिक्कीममध्ये आजाराने वीरगती (soldier) प्राप्त झाली. त्यांच्या मागे पत्नी, सव्वा वर्षाची कन्या, आई, भाऊ असा परिवार आहे. (soldier Amol dies in Sikkim)

हेही वाचा: नाशिकमध्ये 'रेमडेसिव्हिर'चा काळाबाजार; मेडिकल बॉयसह 3 नर्स ताब्यात

वयाच्या अठराव्या वर्षी अमोल सैन्य दलात दाखल

वयाच्या अठराव्या वर्षी अमोल सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांचे शिक्षण चिंचोली आणि सिन्नरमध्ये झाले. आईने त्यांना आणि त्यांच्या सिन्नरमधील कंपनीत कामाला असलेल्या बंधूला काबाडकष्ट करून शिकवले. त्यांच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीड वर्षात त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा कालावधी संपणार होता.

हेही वाचा: मिरची कोणी फुकटही घेईना! शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला रोटर

loading image