Nashik News : SP उमाप यांना IPS उच्च निवड श्रेणीची पदोन्नती!

Superintendent of Police Shahaji Umap
Superintendent of Police Shahaji Umapesakal

नाशिक : नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांना शासनाने आयपीएस कॅटेगिरीच्या उच्च निवड श्रेणीची पदोन्नती जाहीर केली आहे.

शासनाने जाहीर केलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या निवड श्रेणीमध्ये श्री. उमाप यांच्यासह राज्यातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (SP shahaji Umap promoted to IPS higher selection category Nashik News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Superintendent of Police Shahaji Umap
NMC News : आकडेवारीवरून विभागांमध्ये घोळ! अनधिकृत मालमत्ता शोध मोहिमेत असमन्वयाचा अभाव

आयपीएस अधिकारी असताना निवड श्रेणी प्राप्त झाल्यावर संबंधित अधिकाऱ्याला एक बॅच वित बहाल होते. निवड श्रेणी प्राप्त झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये ए. एच. चावरिया, श्रीमती विनिता साहू, एम. राजकुमार, अंकित गोयल, बसवराज तेली, शैलेश बलकवडे, एस. जी. दिवाण, मनोज पाटील या आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे

Superintendent of Police Shahaji Umap
Nashik News : Citylincचा तोटा भरण्यासाठी 85 कोटी तरतूद करण्याची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com