नाशिक- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास समाजापर्यंत पोहोचण्यासाठी ‘फुले’ चित्रपट अतिशय महत्त्वाचा असून, चित्रपट बघितल्यानंतर फुले दांपत्याच्या बाबतीत काही गैरसमज असतील किंवा माहिती नसेल तर ते या माध्यमातून समजणार असल्याचे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.