Shirdi: एसटी-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, ११ जखमी; लेकीच्या वाढदिवसाला निघालेल्या वडिलांसह काकावर काळाचा घाला

Fatal ST Bus and Car Collision in Shirdi: शिर्डी येथे सावळीविहीर शिवारात एसटी बस व कारचा भीषण अपघात झाला. अपघातात विशाल कांबळे (४३) व महेश कांबळे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले.
Shirdi

Shirdi

esakal

Updated on

शिर्डी: नगर-मनमाड रस्त्यावरील सावळीविहीर शिवारात एसटी बस व कारचा भीषण अपघात झाला. अपघातात सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले. जखमींवर शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज दुपारी अडीच वाजता घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com